Makar Sankranti 2023: नववर्षातील पहिला सण मकरसक्रांतीला असा करा हलव्याच्या दागिन्यांनी मराठमोळा साज

साम टिव्ही ब्युरो

मकरसंक्रात हा नववर्षातील पहिला सण.

Makar Sankranti 2023 | Saam Tv

मकरसंक्रात हा प्रत्येकासाठी खास असतोच. या दिवशी प्रत्येक जण तयार होऊन मिरवत असतो.

Makar Sankranti 2023 | Saam Tv

काळ्या रंगाचे कपडे घालून प्रत्येक जण मराठमोळ्या सणाचा आंनद लुटत असतो.

Makar Sankranti 2023 | Saam Tv

महिला या दिवशी पारंपारिक पद्धतीने तयारी होऊन मकरसंक्राती साजरी करतात.

Makar Sankranti 2023 | Saam Tv

काळ्या साडीवर हलव्याचे दागिने घालून महिला मराठमोळा साज करतात.

Makar Sankranti 2023 | Saam Tv

काळी साडी आणि हलव्याचे दागिने हा पारंपारिक साज प्रत्येक महिलेचं सौंदर्य खुलवतं

NEXT: मकरसक्रांतीनिमित्त ट्राय करा, 'हे' Traditional ब्लॅक आऊटफिट

येथे क्लिक करा...