Manasvi Choudhary
छोट्या पडद्यावर 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत झळकलेली अभिनेत्री रसिका सुनील
मालिकेतील रसिकाच्या मॉडर्न बायको या भूमिकेने साऱ्यांच्याच हृदयात घर केले आहे.
सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असणारी रसिकाने नुकतेच नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
गुलाबी फ्लोरल लाँग वनपीसमध्ये रसिका सुंदर दिसतेय
रसिकाच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून कमेंट्स येत आहेत.
मराठीतील लोकप्रिय अभिनेत्रीच्या यादीत रसिकाचे नाव घेतले जाते.