कॅन्सरची गाठ शरीरात तयार होत असताना दिसतात 'हे' मोठे बदल

Surabhi Jayashree Jagdish

कॅन्सरची गाठ

ज्यावेळी शरीरात कॅन्सरची गाठ तयार होताना काही लक्षणं दिसतात.

वजन कमी

जर वजन अचानक कमी होत असेल तर ते कॅन्सरचं लक्षण असू शकतं.

चामखीळ

शरीरावर चामखीळ सतत येत असेल तर हे देखील कर्करोगाचं लक्षण असू शकतं.

आवाजातील बदल

फुफ्फुसाच्या कॅन्सरचं लक्षणामध्ये तुम्हाला तुमच्या आवाजात बदल जाणवू शकतो.

लघवीतून रक्त

लघवीत रक्त दिसणं हे देखील कर्करोगाचे लक्षण असू शकतं.

खाण्यात अडचण

तोंडाच्या कर्करोगामध्ये खाण्यामध्ये तुम्हाला अडचण जाणवू शकतो.

शौचादरम्यान रक्त जाणं

सतत पोट खराब होत असेल आणि शौचातून रक्तस्राव होत असेल तर हे देखील कॅन्सरचं लक्षण असू शकतं.