Surabhi Jayashree Jagdish
तुम्ही धूम्रपान सोडल्यानंतर तुमच्या शरीरात अनेक सकारात्मक बदल होतात. यामध्ये हृदय गती आणि रक्तदाब कमी होणं, रक्ताभिसरण सुधारणे आणि फुफ्फुसाचे कार्य वाढणे यांचा समावेश होतो.
तुमचे हृदय गती आणि रक्तदाब कमी होऊ लागतो.
तुमच्या रक्तातील कार्बन मोनोऑक्साइडची पातळी सामान्य होते.
तुमचे रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुरळीत राहते.
फुफ्फुसाचे कार्य सुधारतं आणि खोकला कमी होतो.
हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघाताचा धोका कमी होतो आणि कॅन्सरचा धोकाही कमी होतो.
फुफ्फुसाच्या कॅन्सरने मृत्यू होण्याचा धोका सध्याच्या धूम्रपान करणाऱ्यांपेक्षा निम्मा होतो.