Marathi Actress Photoshoot: डोक्यावर टोपी आणि डोळ्याला गॉगल, मराठमोळ्या अभिनेत्रीचं समुद्रकिनारी हटके फोटोशूट

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रूचिरा जाधव

Marathi acress ruchira jadahv

मालिकांमध्ये केलय काम

विविध मराठी मालिकांमध्ये रूचिराने काम केले आहे.

Marathi celebrity fashion

माझ्या नवऱ्याची बायको

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत रूचिराने मायाची भूमिका साकारली होती.

Majhya Navryachi Bayko Maya

दिलखेचक अंदामुळे लोकप्रिय

अभिनयासह रूचिरा तिच्या दिलखेच अदांमुळे प्रसिद्ध आहे.

Beach outfit ideas

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह

सोशल मीडियावर रूचिरा प्रचंड अॅक्टिव्ह असते. स्वत:विषयीच्या अपडेट देते.

Bold and beautiful Ruchira

असा केलाय लूक

या नवीन फोटोशूटसाठी रुचिराने ब्रा स्टाईल टॉप आणि पांढरी पॅन्ट घातली आहे.

Ruchira Jadhav fitness

गॉगल लावून केलं फोटोशूट

रूचिराने डोळ्याला गॉगल, डोक्यावर टोपी घालून खा फोटोशूट केलं आहे.

Beach photography poses

फोटो झाले व्हायरल

रूचिराचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत. नेटकरी देखील या फोटोंवर कमेंट्स करत आहेत.

Ruchira Jadhav latest news

next: Priyadarshini Indulkar Photos: तुझ्या सौंदर्याचं वर्णन करायला शब्दही कमी पडतील...

Priyadarshini Indulkar Photos
येथे क्लिक करा...