Ruchika Jadhav
अंजिरी साडीत प्रार्थनाने नुकतेच सुंदर फोटो पोस्ट केलेत.
हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने नो मेकअपलूक ठेवला आहे.
प्रार्थनाला सर्वच प्रकारचे लूक फार सूट होतात.
पांढऱ्यासाडीत ती आणखी खुलून दिसते.
मालिका विश्वात तिने मोठं नाव कमावलं आहे.
आजही अनेक व्यक्ती तिला नेहा या नावने ओळखतात.
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने प्रार्थनाला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली.
प्रार्थना आपल्या सर्वच पात्रांना पूर्णपणे न्याय देते.