Prarthana Behere: नजरेला नजर भिडली अन् चाहत्यांची विकेट पडली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

'माझी तुझी रेशीमगाठ'

प्रार्थनाने 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून आपला ठसा उमटवला.

Prarthana Behere | Instagram

साधी-सोज्वळ

मालिकेतील साधी-सोज्वळ दिसणाऱ्या तिच्या नेहा या पात्राने प्रेक्षकांना भारावून टाकलं.

Prarthana Behere | Instagram

भूमिका

हिंदी असो वा मराठी सर्वच मालिकांमधून प्रार्थनाने अगदी अशा भूमिका साकारल्या आहेत.

Prarthana Behere | Instagram

बोल्ड आणि बिनधास्त

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे खऱ्या आयुष्यात बोल्ड आणि बिनधास्त आहे.

Prarthana Behere | Instagram

फोटो शेअर

नुकतेच प्रार्थना बेहरेने आपले नवीन फोटो शेअर केले आहेत.

Prarthana Behere | Instagram

तुफान पसंती

प्रार्थनाच्या या फोटोंना सोशल मीडियावर तुफान पसंती मिळतेय.

Prarthana Behere | Instagram

व्हायरल फोटो

सोशल मीडियावर फोटो सध्या व्हायरल होत आहे.

Prarthana Behere | Instagram

NEXT: Sana Shinde: सनाचे फोटो पाहून म्हणाल; बाईपण भारी देवा...

येथे क्लिक करा...