Mahira Sharma | माहिराचं असं सौंदर्य पाहून चाहत्यांच्या जिवाची वाढली धडधड

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बिग बॉस

बिग बॉसमधून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री माहिरा शर्माने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत.

Mahira Sharma Photos | Instagram @officialmahirasharma

स्टाईलमध्ये पोज

तिने नेव्ही ब्लू रंगाची साडी परिधान करून वेगळ्या स्टाईलमध्ये पोज देताना दिसतेय.

Mahira Sharma Photos | Instagram @officialmahirasharma

फोटोशूट

फोटोशूट दरम्यान ती पदरा सोबत खेळ करत वेगवेगळ्या स्टाइल दाखवत पोज देत आहे.

Mahira Sharma Photos | Instagram @officialmahirasharma

चाहते

माहिराचे लेटेस्ट फोटोशूट चाहत्यांना खूप आवडले आहे.

Mahira Sharma Photos | Instagram @officialmahirasharma

कमेंट

चाहते माहिराच्या फोटोवर कमेंट करत कौतुक करत आहेत.

Mahira Sharma Photos | Instagram @officialmahirasharma

मनमोहक आणि किलर

तिच्या मनमोहक आणि किलर स्टाईल पाहून चाहते खूप खूश आहेत.

Mahira Sharma Photos | Instagram @officialmahirasharma

बिग बॉस सीझन 13

माहिरा शर्माला बिग बॉस सीझन 13 मुळे प्रेक्षकांमध्ये ओळखले जाते.

Mahira Sharma Photos | Instagram @officialmahirasharma

Next : Ananya Panday | अनन्या जणु सौंदर्यकन्या

Ananya Panday | Instagram @ananyapanday
येथे क्लिक करा...