Mahira Khan 2nd Marriage | शाहरुखची अभिनेत्री माहिरा ज्याच्याशी लग्न करतेय तो सलीम खान कोण?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री

माहिरा खान ही पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. भारतातही तिचे भरपूर चाहते आहेत. 

Mahira Khan 2nd Marriage | Instagram @mahirahkhan

बॉलिवूड

2017 मध्ये शाहरुख खानच्या रईस या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 

Mahira Khan 2nd Marriage | Instagram @mahirahkhan

दुसऱ्यांदा लग्न

ती दुसऱ्यांदा लग्न करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. पुढच्या महिन्यात ती दीर्घकाळचा प्रियकर सलीम करीमसोबत लग्नगाठ बांधणार आहे.

Mahira Khan 2nd Marriage | Instagram @mahirahkhan

प्रियकर सलीम करीम

माहिरा तिचा दीर्घकाळचा प्रियकर सलीम करीमसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. सप्टेंबर 2023 मध्ये दोघे लग्न करणार असल्याची माहिती आहे.

Mahira Khan 2nd Marriage | Instagram @mahirahkhan

बिझनेसमॅन

सलीम एक बिझनेसमॅन आहे.

Mahira Khan 2nd Marriage | Instagram @mahirahkhan

अझलान

2009 मध्ये माहिराने मुलगा अझलानला जन्म दिला. काही वर्षांनी त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि 2015 मध्ये माहिराने तिचा पती अली याला घटस्फोट दिला.

Mahira Khan 2nd Marriage | Instagram @mahirahkhan

माहिरा

सध्या माहिरा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

Mahira Khan 2nd Marriage | Instagram @mahirahkhan

Next : Hruta Durgule | तुम पहले भी इतनी ख़ूबसूरत थी या वक़्त ने किया कोई हसीं सितम?

Hruta Durgule | Saam Tv