चुलबुल पांडेला प्रेमात पाडणारी हीच ती मांजरेकरांची सई | Saiee Manjrekar

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सई मांजरेकर

अभिनेत्री सई मांजरेकर ही सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असून तिने अनेक फोटो शेअर केले आहेत.

Saiee Manjrekar | Instagram @saieemmanjrekar

सलमान खान

सई मांजरेकर हिने बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत 'दबंग 3' या चित्रपटातून आपला बॉलिवूड डेब्यू केला.

Saiee Manjrekar | Instagram @saieemmanjrekar

फोटो

या फोटोंमध्ये ती अतिशय सुंदर आणि बोल्डही दिसतेय.

Saiee Manjrekar | Instagram @saieemmanjrekar

सोशल मीडिया

सई मांजरेकरचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.

Saiee Manjrekar | Instagram @saieemmanjrekar

कमेंट्स

सईच्या या फोटोंवर सोशल मीडियावर कमेंट्सचा वर्षाव केला जातोय.

Saiee Manjrekar | Instagram @saieemmanjrekar

महेश मांजरेकर

सई मांजरेकर ही अभिनेता, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी आहे.

Saiee Manjrekar | Instagram @saieemmanjrekar

अफेअर

निर्माते साजिद नाडियादवाला यांचा मुलगा सुभान नाडियादवालासोबत सईचे अफेअर असल्याची चर्चा होती.

Saiee Manjrekar | Instagram @saieemmanjrekar

Next : नवखी चाहूल, इवलं पाऊल.. इशिताचं डोहाळेजेवण | Ishita Dutta

Ishita Dutta | Instagram @ishidutta