Shruti Vilas Kadam
धोती-स्टाइलमध्ये परिधान केली जाणारी पारंपरिक महाराष्ट्रीयन साडी अत्यंत आकर्षक आणि सुंदर दिसते.
पारंपरिक लूकसाठी चंद्रकोर आकाराची टिकली लावल्याने चेहरा उठून दिसतो.
महाराष्ट्रीयन स्त्रियांच्या असलेल्या हिरव्या बांगड्या आणि सोनेरी बांगड्या अधिक उठून दिसतात.
महाराष्ट्रीयन स्टाइलची सुंदर नथ महाराष्ट्रीयन लुक पूर्ण करते.
शेवटी तुमच्या केसांमध्ये एक अंबाडा बनवून त्यावर सुंदर असा गजरा माळा यामुळे तुमच्या रुपाला चारचांद लागतात.
पारंपरिक लूक सादगीपूर्ण असावा, ज्यात जास्त नाही पण आपल्याला साजेशा असा शृंगार असावा.
साडी, नथ, टिकली, बांगड्या अशा घटकांनी पारंपरिक सुंदरता बहरुन येते.