Manasvi Choudhary
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शन इंदुलकर
प्रियदर्शनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट असते.
सोशल मीडियावर प्रियदर्शनीची मोठा चाहतावर्ग आहे.
निळी साडी, केसांत गुलाब प्रियदर्शनीचा लूक अप्रतिम दिसतो आहे.
प्रियदर्शनीच्या विवध फोटोवर चाहत्यासह सेलिब्रिटी कमेंट करत आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रामधून विविध पात्र साकारत प्रियदर्शनीने तिचं वेगळे स्थान निर्माण केलं आहे.