Vanita Kharat: हास्यजत्रेतली वनी १० वर्षांपूर्वी कशी दिसायची?

Chetan Bodke

हास्यजत्रा फेम वनिता खरात

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात नेहमीच आपल्या अभिनयामुळे आणि खास शैलीतील विनोदी स्वभावामुळे ती कायमच चर्चेत असते.

Vanita Kharat Photos | Instagram/ @vanitakharat19

वनिताचे १० वर्षे जुने फोटो

कायमच आपल्या अभिनयशैलीमुळे चर्चेत राहणारी वनिता सध्या तिच्या १० वर्षे जुन्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

Vanita Kharat Photos | Instagram/ @vanitakharat19

एकपात्री नाटकाच्या स्पर्धेतील फोटो

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने एकपात्री नाटकाच्या स्पर्धेतील काही फोटो शेअर केले आहेत.

Vanita Kharat Photos | Instagram/ @vanitakharat19

वनिताचा स्ट्रगल काळ

जरीही आज वनिता एक सुप्रसिद्ध अभिनेत्री असली तरी तिने सुरुवातीच्या काळात फार स्ट्रगल केलं आहे.

Vanita Kharat Photos | Instagram/ @vanitakharat19

भारतीय सिनेसृष्टीत स्थान

तिने फक्त मराठी सिनेसृष्टीतच नाही तर, बॉलिवूडमध्येही आपलं स्थान पक्कं केलं आहे.

Vanita Kharat Photos | Instagram/ @vanitakharat19

१० वर्षे जुन्या फोटोंना कॅप्शन

तिने हे फोटो शेअर करताना, "ह्या वनिताला आज खूप आनंद होत असेल." #आठवणी #१०वर्षांपूर्वीचाफोटो #एकपात्री असं टॅग देत तिने हा फोटो शेअर केला.

Vanita Kharat Photos | Instagram/ @vanitakharat19

फॅन्ससह सेलिब्रिटी मित्रांकडून कौतुक

तिच्या ह्या फोटोंवर फक्त चाहत्यांनीच नाही तर तिच्या अनेक सेलिब्रिटी मित्रांनीही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

Vanita Kharat Photos | Instagram/ @vanitakharat19

वनिताची महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धी

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोच्या माध्यामातून महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये वनिता खरात प्रसिद्ध झाली.

Vanita Kharat Photos | Instagram/ @vanitakharat19

बॉयफ्रेंड सुमित लोंढेसोबत लग्नगाठ

वनिताने फेब्रुवारी २०२३ मध्ये बॉयफ्रेंड सुमित लोंढेसोबत लग्नगाठ बांधली. अनेकदा वनिता आपल्या पतीसोबत फोटो शेअर करते.

Vanita Kharat Wedding Photos | Instagram @vanitakharat19