Shivali Parab: 'कसं डिंपल येतंय गालावरी...' शिवालीच्या क्यूट स्माईलवर चाहते भाळले

Chetan Bodke

विनोदाचा अचूक मेळ, काम करताना चेहेऱ्यावरील तो आनंद म्हणजे शिवाली परब.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'या कॉमेडी शोमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

स्टेजवर साधं शिवालीला पाहिलं तरी प्रेक्षकांना हसू आवरंत नाही.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

नेहमीच शिवाली सोशल मीडियावर सक्रिय असते.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

गेल्या काही दिवसांपुर्वी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम वनिता खरातने लगीनगाठ बांधली.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

शिवालीने वनिताच्या लग्नातील तिचे खास अंदाजातील फोटो चाहत्यांसोबत शेअर केले.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

यावेळी शिवालीने हिरव्या रंगाची साडी आणि पांढऱ्या रंगाचा ब्लाऊज घातला आहे.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

सोबतच यावेळी तिने मोत्यांची माळ आणि सिंपल मेकअप करत लूक पुर्ण केला.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

वनिताने शेअर केलेल्या फोटोंमध्ये 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील सर्व टीम दिसते.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

NEXT: चंद्राचे निखळ सौंदर्य पाहून चाहत्यांची भन्नाट कमेंट, 'एकदम कडक अन्...'

येथे क्लिक करा...