Sneha Parab: रेखीव सौंदर्य! अशी आहे शिवाली परबची बहिण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब हा मनोरंजनसृष्टीतला लोकप्रिय चेहरा आहे.

Sneha Parab | Instagram

सौंदर्य

शिवालीची बहिण देखील सौंदर्याने मोहिनी घालते आहे.

Sneha Parab | Instagram

बोल्ड आणि ब्युटिफुल

शिवालीची बहिण तिच्या इतकीच बोल्ड आणि ब्युटीफुल आहे.

Sneha Parab | Instagram

लक्षवेधी लूक

शिवाली परबच्या बहिणीवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा

Sneha Parab | Instagram

सोशल मीडियावर

सोशल मीडियावर तिने अनेक फोटो पोस्ट केले आहेत.

Sneha Parab | Instagram

शिवालीची बहिण

शिवालीच्या बहिणीचे नाव स्नेहा परब आहे.

Sneha Parab | Instagram

मॉडेल

शिवालीची बहिण स्नेहा मॉडेल असून अनेक ब्रॅडच्या जाहीरातीसाठी ती फोटोशूट करते.

Sneha Parab | Instagram

NEXT: Sneha Wagh: धुंद, बेधुंद मी कुंद कशी झाले!

येथे क्लिक करा....