Manasvi Choudhary
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील शिवाली परब आज घराघरात प्रसिद्ध आहे.
'कल्याणची चुलबुली' या नावाने शिवाली परब सर्वांनाच ओळखते. शिवालीच्या विनोदी शैलीने तिने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
मागील अनेक दिवसांपासून शिवाली ऑस्ट्रेलियामध्ये आहे. सोशल मिडिया शिवालीने ऑस्ट्रेलियातील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
या फोटोशूटसाठी शिवालीने ऑफशोल्डर बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे. तिचा लूक स्टायलिश दिसतोय.
वेस्टर्न आऊटफिटमध्ये शिवाली खुपच सुंदर दिसते आहे. शिवालीने एका पेक्षा एक पोजमध्ये फोटोशूट केलं आहे.
कानातले, केसांचा हाय बन आणि मिनिमल मेकअप असा लूक तिने केला आहे.
शिवालीने शेअर केलेल्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स केलं आहे. तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.