Shivali Parab: माझे दिलाच्या दर्गान,मनाच्या स्वर्गान राणी ठेवीन तुला; शिवालीला लग्नाची मागणी करणारा आहे तरी कोण?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्राची हास्यजत्रा, कल्याणची चुलबुली अशी ओळख असणारी शिवाली परब साऱ्यांनाच माहित आहे.

Shivali Parab | Instagram

शिवाली तिच्या दिलखुलास अदांजाने फॅन्सची मने जिंकते.

Shivali Parab | Instagram

सोशल मीडियावर अभिनेत्री मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

Shivali Parab | Instagram

हल्लीच शिवालीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Shivali Parab | Instagram

या फोटोंत शिवाली पिवळ्या रंगाच्या शॉर्ट वनपीसमध्ये दिसतेय आहे.

Shivali Parab | Instagram

तिच्या या फोटोंवर अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

Shivali Parab | Instagram

तिच्या एका चाहत्यांनी "मी राजा अन तू माझी राणी" अशी कमेंट करत थेट लग्नांची मागणी केली आहे.

Shivali Parab | Instagram

NEXT: Apple Logo| अॅपलचा लोगोमधला सफरचंद पूर्ण का नाही?

येथे क्लिक करा...