ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मनोरंजनविश्वातला एक हसरा चेहरा म्हणून शिवाली परबकडे पाहिलं जातं.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून शिवाली घराघरांत पोहोचली आहे.
अभिनय आणि विनोदी शैलीने शिवाली कायमच प्रेक्षकांची मने जिंकते आहे.
शिवाली सोशल मीडियावर तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.
हटके फोटोशूट करून शिवालीने चाहत्यांच्या हृदयावर घर केले आहे.
या फोटोतील शिवालीच्या स्टाईलवर साऱ्यांचेच लक्ष वेधले आहे.
शिवालीचे फोटो सध्या तूफान व्हायरल होत आहेत.