Shivali Parab: 'कल्याणच्या चुलबुली'ने केले हटके फोटोशूट, जबरदस्त पोज देत चाहत्यांचे जिंकले मन

Chetan Bodke

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोमधून शिवाली परब महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

शिवाली सध्या कलर्स मराठीवरील काही कॉमेडी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येते.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

शिवाली मूळची कल्याणकर.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांसाठी हटके फोटोशूट करते.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

नुकतेच काही खास अंदाजातील फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहे.Shivali Parab Photos

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

निळ्या रंगाच्या वनपिसमध्ये शिवालीने नुकतेच फोटोशूट केले आहे.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

शिवालीने हे फोटो तिच्या मालिकेच्या सेटवरुन शेअर केले आहेत.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

या फोटोमध्ये शिवालीने हटके पोज देत फोटोशूट केले आहे.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

तिच्या या फोटोवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट करत तिच्यावर प्रेमवर्षाव केला आहे.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

NEXT: 'छबीदार छबी मी तोऱ्यात उभी...' प्रियाचा अस्सल मराठमोळा तडका

Priya Marathe | Instgram/ @priyamarathe
येथे क्लिक करा...