Shivali Parab: 'कल्याणची चुलबुली' शिवाली परब कुठे फिरतेय?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्राची हास्यजत्रा

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब सर्वांच्याच परिचयाची आहे.

Shivali Parab | Instagram

मनोरंजन

शिवालीने तिच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

Shivali Parab | Instagram

जाहीरात

अलिकडेच शिवालीने तिचा प्रवास जाहिरातीकडे वळवला आहे.

Shivali Parab | Instagram

सध्या काय करते?

सध्या अभिनेत्री शिवाली परब काय करते आहे याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Shivali Parab | Instagram

फोटो पोस्ट

सोशल मीडियावर शिवालीने तिचे फोटो पोस्ट केले आहेत

Shivali Parab | Instagram

आकर्षक स्टाईल

शिवालीने स्कर्ट आणि टॉपमध्ये आकर्षक स्टाईल केली आहे.

Shivali Parab | Instagram

सोशल मीडियावर

सोशल मीडियावर फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Shivali Parab | Instagram

NEXT: मन तळ्यात मळ्यात, जाईच्या कळ्यात... सोनालीचं सौंदर्य बहरलं

येथे क्लिक करा....