Manasvi Choudhary
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री शिवाली परब.
शिवाली परब तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी प्रसिद्ध आहे.
मनोरंजनविश्वात 'कल्याणची चुलबुली' अशी शिवालीची दमदार ओळख आहे.
सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या शिवालीने मनोरंजनविश्वात आज स्वत:च वेगळं स्थान निर्माण केलंय.
शिवालीला लहानपणापासूनच नृत्याची अंत्यत आवड होती.
शिवाली परबने उल्हासनगरच्या सीएचएमएस कॉलेजमधून ग्रॅज्युएट पदवी प्राप्त केली आहे.
शिवालीने कॉलेजमध्ये असल्यापासून नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केलीये.