ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठी सिनेमाविश्वातली अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर
सोशल मिडियावर कमालीची सक्रिय
फोटो व्हिडीओच्या माध्यमातून अपडेट देते
बॉडीकॉन शॉर्ट वनपीसमध्ये सुंदर दिसतेय
'कोण ती फुलराणी' माध्यमातून प्रियदर्शनी चाहत्यांच्या भेटीला येतेय
सोशल मीडियावर लाखोंचा चाहतावर्ग आहे.
प्रियदर्शनीचं स्मित हास्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत.