Priyadarshini Indalkar: प्रियदर्शनी इंदलकरचा साडीतला मनमोहक अंदाज करतोय घायाळ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रियदर्शनी इंदलकर

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर प्रसिद्ध आहे.

Priyadarshini Indalkar | Instagram @shini_da_priya

भूमिका

प्रियदर्शनी नेहमी वेगवेगळ्या भूमिका साकरत प्रेक्षकांचे मनोरंजन करते.

Priyadarshini Indalkar | Instagram

शिक्षण

प्रियदर्शनीने इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले आहे.

Priyadarshini Indalkar Photos | Instagram

स्टँडअप कॉमेडी शो

२०१० साली अफलातून या स्टँडअप कॉमेडी शोमधून तिने इंडस्ट्रीत पदार्पण केले.

Priyadarshini Indalkar Photos | Instagram/ @shini_da_priya

चित्रपट

प्रियदर्शनीने फुलराणी आणि बी.एस.सी अॅग्री या मराठी चित्रपटात काम केले आहे.

Priyadarshini Indalkar Photos | Instagram

सोशल मीडिया

प्रियदर्शनीने सोशल मीडियावर काळ्या रंगातील साडीचे फोटो पोस्ट केले आहे.

Priyadarshini Indalkar | Instagram

प्राजक्तराज

प्रियदर्शनीने या साडीवर प्राजक्ता माळीच्या 'प्राजक्तराज' या दागिन्यांच्या ब्रँडचे दागिने परिधान केले होते.

Priyadarshini Indalkar | Instagram

सुंदर प्रियदर्शनी

प्रियदर्शनी या फोटोत खूपच सुंदर दिसत आहे.

Priyadarshini Indalkar | Instagram

Next: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अवली लवली कोहलीचा स्टायलिश अंदाज