Manasvi Choudhary
मराठी मनोरंजनविश्वातली प्राजक्ता माळी लोकप्रिय अभिनेत्री आहे.
प्राजक्ताने अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.
प्राजक्ता चंदेरी दुनियेत तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते.
सोशल मीडियावर प्राजक्ताने फोटो पोस्ट केले आहेत
साडीमध्ये प्राजक्ता सुंदर दिसते आहे तिच्या फोटोंवर तुफान लाईक्स येत आहेत.
प्राजक्ताने नुकतेच शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका नेटकऱ्याने प्राजक्ताला तु लग्न कधी करतेस असं विचारलं आहे.