Gaurav More: वनिता खरात की नम्रता संभेराव, 'फिल्टरपाड्याचा बच्चन'ची फेव्हरेट कोण?

Manasvi Choudhary

अभिनेता गौरव मोरे

हाय आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा अशी स्वतःची ओळख सांगणारा अभिनेता म्हणजे गौरव मोरे.

Gaurav More | Instagram

महाराष्ट्राची हास्यजत्रा

गौरव मोरे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

Gaurav More | Instagram

मराठी चित्रपट

आगामी काळात 'बॉईज 4' या मराठी चित्रपटातून गौरव मोरे चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

Gaurav More | Instagram

चित्रपटाचं प्रमोशन

सध्या बॉईज 4 या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे.

Gaurav More | Instagram

मुलाखत

सामला दिलेल्या मुलाखतीत, तुझी फेव्हरेट कोण असा प्रश्न गौरव मोरेला विचारण्यात आला.

Gaurav More | Instagram

फेव्हरेट कोण

वनिता खरात की नम्रता संभेराव तुझी फेव्हरेट कोण? असे विचारल्यावर गौरवने शालू मालू असं उत्तर दिलं.

Gaurav More | Instagram

सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर गौरवच्या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या धुमाकूळ घालत आहे.

Gaurav More | Instagram

NEXT: Madhuri Dixit: 'धकधक गर्लचं' सौंदर्य पाहून मन झालं बावरं

Madhuri Dixit | Instagram