तुम हुस्न परी, तुम जाने जहां | Namrata Sambherao

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्राची हास्यजत्रा

सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील विनोदवीर नम्रता संभेराव हिने नविन फोटो शेअर केले आहेत.

Namrata Sambherao | Instagram @namrata_rudraaj

कॉमेडियन

सादरीकरणाची पद्धत, उत्तम विनोदाचं टायमिंग या सगळ्याच गोष्टीतून नम्रता अनेकांची फेव्हरिट कॉमेडियन बनली आहे.

Namrata Sambherao | Instagram @namrata_rudraaj

सोशल मिडिया

नम्रता सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. अनेकदा ती तिचे वेगवेगळ्या लूक्समधील फोटो शेअर करत असते.

Namrata Sambherao | Instagram @namrata_rudraaj

फोटो

नम्रताच्या या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Namrata Sambherao | Instagram @namrata_rudraaj

रंगभूमी

नम्रताने छोट्या आणि मोठ्या पडद्यासोबतच रंगभूमीवरही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

Namrata Sambherao | Instagram @namrata_rudraaj

भूमिका

नम्रताची लॉली ही भूमिका लोकांमध्ये फारच प्रिय आहे.

Namrata Sambherao | Instagram @namrata_rudraaj

सक्रिय

नम्रता नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Namrata Sambherao | Instagram @namrata_rudraaj

Next : हुस्न है सुहाना, रूप का खज़ाना | Madhuri Dixit

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene
येथे क्लिक करा...