Manasvi Choudhary
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात प्रेक्षकांची लाडकी आहे.
वनिता खरात महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून घरात पोहचली आहे.
अचूक विनोदी शैली आणि अभिनयाने वनिताने तिचा खास चाहतावर्ग निर्माण केला आहे.
वनिता खरात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते
वनिताने तिचे साडीतील फोटोशूट पोस्ट केले आहेत.
या फोटोशूटमध्ये वनिता फारच सुंदर दिसत आहे.
वनिताचे फोटो पोस्ट होताच सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असतात.