Shivali Parab Photos: नुसता जाळ... अवली शिवालीचे लव्हली फोटो

साम टिव्ही ब्युरो

शिवाली परब

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असते.

Shivali Parab | Instagram/@parabshivali

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह

शिवाली सोशल मीडियावर नेहमीच आपले फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.

Shivali Parab | Instagram/@parabshivali

शिवालीचे नवे फोटो

शिवालीने नुकतेच लो नेक वनपीस ड्रेसवरचे फोटो शेअर केले आहे.

Shivali Parab | Instagram

नवा लूक

शिवाली नव्या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.

Shivali Parab | Instagram/@parabshivali

हिंदी मालिकेतून पदार्पण

महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात येण्याआधी शिवाली सोनी टीव्हीच्या ‘सरगम की साडे साती‘ शोमधून हिंदी टेलिव्हिजनवर पदार्पण केले.

Shivali Parab | Instagram

मराठी चित्रपटातही भूमिका

शिवालीने काही मराठी चित्रपटांमध्येही भूमिका केल्या आहेत.

Shivali Parab | Instagram

महाराष्ट्राची हास्यजत्रातून खरी ओळख

महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून तिला खरी ओळख मिळाली.

Shivali Parab | Instagram/ @parabshivali

महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील तिच्या कामाचं नेहमी कौतुक होतं.

shivali Parab | Instagram/@parabshivali

NEXT: मराठी सेलिब्रिटींकडील अलिशान कार

Madhavi Nimkar | Madhavi Nimkar