Shivali Parab: गुंतला तुझ्यात हा जीव बावरा... शिवालीचं मनमोहक सौंदर्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री शिवाली परब

मनोरंजनविश्वातलं हास्याचं खणखणीत नाणं म्हणजे अभिनेत्री शिवाली परब.

Shivali Parab | Instagram/ @parabshivali

प्रसिद्धी

महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी रिअॅलिटी शोमधून ती महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचली.

Shivali Parab | Instagram/ @parabshivali

घायाळ

शिवाली परबचा मनमोहक अंदाज करतोय चाहत्यांना घायाळ करतो आहे.

Shivali Parab | Instagram/ @parabshivali

सक्रिय

शिवाली परब सोशल मीडियावर आता बरीच सक्रीय असते.

Shivali Parab | Instagram/ @parabshivali

फोटोशूट

व्हिडिओ आणि फोटो शेअर करत शिवालीने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे.

Shivali Parab | Instagram/ @parabshivali

लोकप्रियता

आपल्या विनोदी शैलीनं तिनं मराठी टीव्ही इंडस्ट्रीत नाव कमावलं आहे.

Shivali Parab | Instagram/ @parabshivali

नवीन फोटो

शिवालीनं नुकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

Shivali Parab | Instagram/ @parabshivali

सौंदर्य

पारंपारिक वेशात शिवाली परबचं सौंदर्य आणखी खुललं आहे.

Shivali Parab | Instagram/ @parabshivali

NEXT: Sai Tamhankar| वाऱ्यावर पदर उडाला, सौंदर्याचा चेहरा बहरला

येथे क्लिक करा....