ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रियदर्शनी फुलराणी सिनेमातून चर्चेत आली
प्रियदर्शनी इंदलकर महाराष्ट्राची हास्यजत्रा शो मधून प्रसिद्धी झोतात आली
सोशल मीडियावर प्रियदर्शनीच्या सिनेमातील अभिनयाची तूफान चर्चा असते.
नुकतेच प्रियदर्शनीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
सुर्यफूल घेऊन प्रियदर्शनीने खास फोटोशूट केलं आहे.
प्रियदर्शनीच्या लेटेस्ट फोटोंवर साऱ्यांच्याच नजरा खिळल्या आहेत
सोशल मीडियावर प्रियदर्शनीचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस आले आहेत.