हास्यजत्रा बंद झाल्याने तुला रोज मिस करतो बिवाली | Priyadarshini Indalkar

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फोटो

प्रियदर्शनीने नुकतेच ब्लॅक अँड व्हाइट फोटो पोस्ट केलेत.

Priyadarshini Indalkar | Instagram @shini_da_priya

फुलराणी

प्रियदर्शनी फुलराणी सिनेमातून चर्चेत आली.

Priyadarshini Indalkar | Instagram @shini_da_priya

महाराष्ट्राची हास्यजत्रा

प्रियदर्शनी इंदलकर महाराष्ट्राची हास्यजत्रा शो मधून प्रसिद्धी झोतात आली.

Priyadarshini Indalkar | Instagram @shini_da_priya

सिनेमा

प्रियदर्शनीच्या फुलराणी सिनेमाला बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद मिळाला.

Priyadarshini Indalkar | Instagram @shini_da_priya

अॅटिट्यूड

या फोटोत प्रियदर्शनी खूपच अॅटिट्यूडमध्ये फोटोशूटमध्ये सुंदर दिसतेय.

Priyadarshini Indalkar | Instagram @shini_da_priya

लाईक्स आणि कमेंट्स

प्रियदर्शनीच्या फोटोंवर तिचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.

Priyadarshini Indalkar | Instagram @shini_da_priya

बिवाली अवली कोहली

प्रियदर्शनी महाराष्ट्राची हास्यजत्रा मालिकेत बिवाली अवली कोहली हे अंतरंगी कॅरक्टर साकारत आहे.

Priyadarshini Indalkar | Instagram @shini_da_priya

तुम हुस्न परी, तुम जाने जहां | Namrata Sambherao

Namrata Sambherao | Instagram @namrata_rudraaj
येथे क्लिक करा...