Shivali Parab: शिवालीचं साडीतलं गुलाबी सौंदर्य, मनमोहक रूपाने चाहते घायाळ

Manasvi Choudhary

शिवाली घराघरात पोहचली

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मालिकेतून अभिनेत्री शिवाली परब घराघरात पोहचली.

Shivali Parab | Instagram

फोटोशूटमुळे चर्चेत

सध्या शिवाली परब आपल्या हटके स्टाईल आणि फोटोशूटमुळे चर्चेत असते.

Shivali Parab | Instagram

गुलाबी साडीमध्ये फोटोशूट

शिवाली परबने नुकताच गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे.

Shivali Parab | Instagram

अप्रतीम, सुंदर सौंदर्य

या फोटोंमध्ये शिवाली खूपच सुंदर दिसत आहे फोटोतील शिवालीच्या अंदानी फॅन्स घायाळ झाले आहेत.

Shivali Parab | Instagram

विविध फोटो शेअर

नेहमीच शिवाली तिचे मॉडर्न आणि स्टायलिश फोटो शेअर करत असते.

Shivali Parab | Instagram

फोटोंना चाहत्यांची पंसती

शिवालीच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत असून ते तिच्या सौंदर्याचे विशेष कौतुक करत आहे.

Shivali Parab | Instagram

NEXT: Rajeshwari Kharat: सालस, सुंदर फॅन्ड्रीतली शालू आता किती बदलली?

Rajeshwari Kharat | Instagram
येथे क्लिक करा...