Prajakta Kunj Vastu Shanti Photos: प्राजक्ताच्या ड्रीम हाऊस ‘प्राजक्तकुंज’ची वास्तुशांती, आलिशान घराचे पाहा Inside Photos...

Chetan Bodke

अभिनेत्री प्राजक्ता माळी

अभिनेत्री प्राजक्ता माळीला स्पेशल कोणत्याही ओळखीची गरज नाही.

Prajakta Mali Photos | Instagram/ @prajakta_official

सोशल मीडियावर प्रसिद्धी

आपल्या कलागुणांमुळे प्राजक्ता माळी चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. तिचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे.

Prajakta Mali Photos | Instagram @prajakta_official

‘प्राजक्तकुंज’ फार्महाऊस

प्राजक्ताने जुलै २०२३ मध्ये कर्जतमध्ये फार्म हाऊस घेतलं होतं. आता तिने त्या घराची वास्तूशांती केली आहे.

Prajakta Kunj Vastu Shanti Photos | Instagram @prajakta_official

प्राजक्ताचं ड्रीम हाऊस

प्राजक्ताने या फार्महाऊसचे, ड्रीम हाऊसला “प्राजक्तकुंज” असे नाव दिले होते.

Prajakta Kunj Vastu Shanti Photos | Instagram @prajakta_official

प्राजक्ताचे खास फोटो

प्राजक्ता अनेकदा या फार्महाऊसवर आपला क्वालिटी टाइम स्पेंड करण्यासाठी जात असते. या फार्महाऊसवर हास्यजत्रेची टीम सुद्धा गेली आहे.

prajakta mali photos | Instagram @prajakta_official

फार्महाऊसच्या वास्तुशांतीला कुटुंबीय उपस्थित

फार्महाऊसच्या वास्तुशांतीला प्राजक्ताचे आईवडील, भाऊ, वहिनी, तिच्या २ भाची, आजी आजोबा (आईचे आई- वडील) असे कुटुंबीय हजर होते.

Prajakta Kunj Vastu Shanti Photos | Instagram @prajakta_official

‘प्राजक्तकुंज’मध्ये ४ पिढ्या एकत्रित

“ ‘प्राजक्तकुंज’मध्ये ४ पिढ्या एकत्रित, प्रेम आणि मजबूत बंध असलेले रक्ताचे नाते.”

Prajakta Kunj Vastu Shanti Photos | Instagram @prajakta_official

वास्तुशांतीचे फोटो शेअर करताना हटके कॅप्शन

“माझ्यासाठी सर्व वेळात वेळ काढून आले यासाठी मी खूप आनंदी आहे.” असे कॅप्शन देत प्राजक्ताने फोटो शेअर केले आहेत.

Prajakta Kunj Vastu Shanti Photos | Instagram @prajakta_official

बहुआयामी अभिनेत्री

प्राजक्ता माळी एक यशस्वी अभिनेत्री, सुत्रसंचालिका, बिझनेसवुमन म्हणून तिची सर्वत्र ओळख आहे.

Prajakta Mali Photos | Instagram @prajakta_official

NEXT: ‘माझा होशील का’ म्हणत गौतमी देशपांडेने दिली प्रेमाची कबुली; अभिनेत्रीचा होणारा पती कोण?

Who Is Swanand Tendulkar | Instagram/ @gautamideshpandeofficial