Prajakta Mali: खरंच प्राजक्ता माळी राजकारणात एन्ट्री करणार?

Manasvi Choudhary

प्रतिभावान अभिनेत्री

मराठी सिनेसृष्टीतील प्रतिभावान अभिनेत्री अशी प्राजक्ता माळीची ओळख आहे.

Prajakta Mali | Instagram

यशस्वी बिझनेस आहे प्राजक्ता माळी

अभिनेत्री, निवेदिकासोबत प्राजक्ता माळी यशस्वी बिझनेस वूमन देखील आहे.

Prajakta Mali | Instagram

दसरा मेळाव्याला उपस्थिती

काही दिवसांपूर्वीच प्राजक्ता माळीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्याला हजेरी लावली होती.

Prajakta Mali | Instagram

केंद्रीय मंत्र्याची घेतली भेट

यावेळी प्राजक्ता माळीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली

Prajakta Mali | Instagram

या विषयावर केली चर्चा

भेटी दरम्यान प्राजक्ताने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा,आगामी प्रकल्प, प्राजक्तराज ज्वेलरी तसेच समृद्धी महामार्ग यासांरख्या अनेक विषयांवर चर्चा केली.

Prajakta Mali | Instagram

फोटो केले पोस्ट

सोशल मीडियावर भेटी-दरम्यानचे फोटो प्राजक्ताने शेअर केले आहेत.

Prajakta Mali | Instagram

नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

सोशल मीडियावर प्राजक्ताच्या पोस्टवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Prajakta Mali | Instagram

चाहत्यांची इच्छा

आगामी काळात प्राजक्ताने राजकारणात यावे अशी तिच्या चाहत्यांची इच्छा आहे.

Prajakta Mali | Instagram

NEXT: Hruta Durgule: सुदंर, मनमोहक असं सौंदर्य, पाहताच जीव भुलला

Hruta Durgule | Instagram/ @hruta12