Prajakta Mali: लग्नाचा काय बेत प्राजु?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी

Actress Prajakta Mali | Instagram

लोकप्रियता

महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी रिअॅलिटी शोमधून ती महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचली.

Prajakta Mali | Instagram

घायाळ

प्राजक्ताचा मनमोहक अंदाज करतोय चाहत्यांना घायाळ

Prajakta Mali | Instagram

लाईक्स आणि कमेंट्स

प्राजक्ताच्या नवीन फोटोवर कमेंटचा पाऊस पडत आहे.

Actress Prajakta Mali | Instagram

चाहतावर्ग

मराठमोळ्या रूपात प्राजक्ता चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते आहे.

Prajakta Mali | Instagram

धुमाकूळ

सोशल मीडियावर प्राजक्ताच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे.

Prajakta Mali Photos | Instagram

NEXT: Prarthana Behere | 'माझी तुझी रेशीमगाठ' मधल्या अभिनेत्रीचं मादक सौंदर्य