कोमल दामुद्रे
महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोमधून घराघरात पोहोचलेली शिवाली परब.
आपल्या विनोदी शैलीने प्रेषकांच्या मनात स्थान उमटवले आहे.
कल्याणची चुलबूली म्हणून तिला ओळखले जाते.
ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.
शिवालीने आपले काही फोटो पोस्ट केले आहेत.
यामध्ये तिने पार्टी वेअर असा ड्रेस परिधान केला आहे.
लांब केसांची वेणी त्यावर फुलांची माळ व साजेसा असा मेकअप तिने केला आहे.
चेहऱ्यावर अतिशय गोड स्माइल ठेवून तिने वेगवेगळ्या अंदाजात फोटोशूट केले आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहे.