Shivali Parab: कल्याणची चुलबुली पडली प्रेमात?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिवाली परब

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय शोमुळे प्रसिद्धीझोतात आलेली कल्याणची चुलबुली म्हणून शिवाली परबची ओळख आहे.

Shivali Parab Smile | Instagram

लोकप्रियता

या शोनंतर शिवालीची लोकप्रियती प्रचंड वाढवली तिने दमदार चाहतावर्ग निर्माण केला आहे.

Shivali Parab Glow | Instagram

शिवालीच्या अभिनयाची छाप


शिवालीने तिच्या अभिनयाची छाप संपूर्ण मनोरंजन सृष्टीवर पाडली आहे.

Shivali Parab | Instagram

फॉलोअर्स

शिवालीचे २ लाख २५ हजारांहून अधिक फॉलोअर्स इन्स्टाग्रामवर आहे.

Shivali Parab Followers | Instagram

शिवालीचा सिंपल लूक


शिवालीचे विविध फोटो तिच्या चाहत्यांना आवडतात.

Shivali Parab | Instagram

पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ

सोशल मीडियावर अभिनेत्री शिवाली परब तिच्या वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्यामुळे चर्चेत असते.

Shivali Parab Glow | Instagram

अफेअरच्या चर्चा

आता शिवाली सोबतच्या अफेअरच्या चर्चा सर्वत्र सुरू आहेत.

Shivali Parab | Instagram

NEXT: Benefits for Wearing Anklets|केवळ स्त्रियांनाच नाही, तर मुलींनाही पैंजण घालण्याचे आश्चर्यकारक फायदे, एकदा वाचाच...