Dattu More Wedding Photo: दत्तू मोरेच्या लग्नात जमली 'हास्यजत्रे'ची मैफिल

साम टिव्ही ब्युरो

दत्तू मोरे

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम दत्तू मोरे.

Dattu More | Instagram

लग्नगाठ

अभिनेता दत्तू मोरेनं नुकतीच लग्नगाठ बांधली.

Dattu More | Instagram

प्री-वेडिंग

त्यांच्या लग्नाच्या प्री-वेडिंगची बरीच चर्चा झाली.

Dattu More | Instagram

फोटो

आता लग्नानंतर दत्तूने एक खास फोटो शेयर कर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Dattu More | Instagram

मनोरंजन

आजवर दत्तूच्या विनोदाने रसिकांचे भरपूर मनोरंजन केले.

Dattu More | Instagram

दत्तू मोरे विवाहबंधनात अडकला

सर्वांना खळखळून हसवणारा दत्तू मोरे विवाहबंधनात अडकला.

Dattu More | Instagram

बायकोसोबचे फोटो

लग्नानंतर बायकोसोबत त्याने फोटो शेयर केला आहे.

Dattu More | Instagram

गौरव मोरे

दत्तूच्या लग्नात ओंकार भोजने आणि गौरव मोरेने हजेरी लावली आहे.

Dattu More | Instagram

Next: Mouni Roy: अप्सराच जणू! मौनीच्या 'प्रिन्सेस लूक'चा कान्समध्ये जलवा

Mouni Roy | Instagram