Rasika Vengurlekar : रसिकांच्या मनाला भावणारं रसिका रूप तुझं...

साम टिव्ही ब्युरो

महाराष्ट्राची हास्यजत्रा

अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातून घराघरात पोहोचली आहे.

Rasika Vengurlekar | Instagram

नवी ओळख

आधीही मराठी मालिकांमध्ये झळकलेल्या रसिकाला खरी ओळख महाराष्ट्राची हास्यजत्रा मालिकेतून मिळाली.

Rasika Vengurlekar | Instagram

फ्रेशर्स

रसिकाने झी युवा फ्रेशर्स या कार्यक्रमातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.

Rasika Vengurlekar | Instagram

कॉमेडीयन

रसिकाने तिच्या अॅक्टिंगमुळे लोकांच्या मनात घर केलं आहे.

Rasika Vengurlekar | Instagram

समीर चौगुलेसोबत जोडी

हास्यजत्रेत रसिका आणि समीर चौगुलेच्या जोडीला लोक खूप पंसत करतात.

Rasika Vengurlekar | Instagram

प्रभाकर मोरेंची बायको

पण प्रभाकर मोरेंची बायको म्हणून तिला वेगळी ओखळ मिळाली.

Rasika Vengurlekar | Instagram

मुंबईत शिक्षण

रसिकाचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतच झालं आहे.

Rasika Vengurlekar | Instagram

सोशल मीडिया

रसिका वेंगुर्लेकर इतर अभिनेत्रींप्रमाणे सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह नसते.

Rasika Vengurlekar | Instagram

NEXT : संतूर मॉम... सौंदर्य असं की पाहतचं राहावं

Ankita Reddy | Instagram
क्लिक करा