Supriya Sule : माझ्या बापाचा नाद करायचा नाही, सुप्रिया सुळे आक्रमक

कोमल दामुद्रे

सुप्रिया सुळे

''श्रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचं पाणी; लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद कहाणी!''

NCP MP Supriya Sule

ललकार

''बापाच्या आणि आईच्या बाबतीत नाद करायचा नाही, सुप्रिया सुळेंनी ललकारलं''

NCP MP Supriya Sule

हल्लाबोल

''भाजपने द्वेष पसरवला, महागाई वाढली, ५० खोक्यावाल्यांना ते विसरून गेले.''

NCP MP Supriya Sule

२०१९ निवडणूक

''पक्ष बांधू, जे गेलेत त्यांना शुभेच्छा, कारण २०१९ मी विसरले नाही, ते विसरले असतील''

NCP MP Supriya Sule

आवाज उठवा

''कार्यकर्त्यांनो पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरु भाजपच्या विरोधात आवाज उठवत राहू.''

NCP MP Supriya Sule

विनंती

''शरद पवारांना विनंती ३३ टक्के आरक्षण महिलांना का देत नाही.आमच्यासारख्या खुल्या वर्गातून लढतील.''

NCP MP Supriya Sule

पक्षाचे चिन्ह

'' ओरिजिनल राष्ट्रवादीचा झेंडा चिन्ह ओरिजिनल पक्षाकडेच राहील.''

NCP

राष्ट्रवादीचा एकच शिक्का

'' राष्ट्रवादीचा एकच शिक्का आहे आणि त्यांचे नाव शरद पवार''

NCP

Next : वय हा केवळ आकडाच असतो

Aishwarya Narkar | Instagram/@aishwarya.narkar
येथे क्लिक करा