ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नुकतेच प्राजक्ता माळीने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये प्राजक्ताने पारंपारिक वेशभूषेमध्ये फोटोशूट केले आहे.
तिने तिच्या प्राजक्ताराजच्या तुळजा कलेक्शन अलंकाराचा पेहराव करून लूक पुर्ण केला आहे.
प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे.
प्राजक्ताने सोन्या-चांदीच्या दरांमध्ये घसरण, गुंतवणूकीसाठी उत्तम काळ अशी बातमी बघीतल्याने तिच्या तुळजा कलेक्शनचा पेहराव करून फोटो पोस्ट करायला घेतले.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोमध्ये ती सुत्रसंचालन करते.
शोममध्ये वाह दादा वाह...तिचा हा डायलॉग खूपच फेमस झाला आहे.