Prajakta Mali Latest Photos: डोक्यावर पदर, नाकात नथ! उमगले रानाला... म्हणत प्राजक्ताने शेअर केला गावरान लूक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री प्राजक्ता माळी

अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतेच एक पोस्ट शेअर केली आहे.

Prajakta Mali | Instagram

आकर्षक लूक

प्राजक्ताने जांभळी नऊवारी साडी परिधान केली आहे ज्यामध्ये ती अप्रतिम दिसते आहे.

Prajakta Mali | Instagram

मराठमोळा अंदाज

मराठमोळ्या अंदाजात प्राजक्ताने डोक्यावर पदर, कपाळी कुंकू, नाकात नथ असा साज केला आहे.

Prajakta Mali | Instagram

कॅप्शन

अधीर मन झाले... असं कॅप्शन देत प्राजक्ताने शेअर केलेली ही पोस्ट लक्षवेधी ठरते आहे.

Prajakta Malis prajaktaraj | Instagram

मनमोहक अंदाज

प्राजक्ताचा मनमोहक अंदाज पाहून फॅन्स घायाळ झाले आहेत.

Prajakta Mali | Instagram

प्रमोशन

सध्या प्राजक्ता तिच्या प्राजक्तराजचे जोरदार प्रमोशन करताना दिसते आहे.

Prajakta Mali Actress | Instagram

अलंकार

वेगवेगळे अलंकार घालून प्राजक्ता तिचे फोटो शेअर करत आहे.

Prajakta Mali Actress | Instagram

फोटो व्हायरल

प्राजक्ताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Prajakta Mali sarees collection | Instagram

चर्चेतली अभिनेत्री

सोशल मीडियावरच्या प्राजक्ताच्या या नव्या पोस्टची तूफान चर्चा होत आहे.

Prajakta Mali | Instagram

NEXT: Sonali Bendre Beauty| नव्वदीतलं लाजवाब सौंदर्य अजूनही टवटवीत

येथे क्लिक करा...