Vishal Gangurde
पापलेट माशाला 'राज्य मासा' दर्जा मिळाला आहे.
पापलेट माशाचे संर्वधन करण्यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
पापलेट मासा मत्सप्रेमींचा आवडता मासा आहे.
पापलेट माशाला सरंगा म्हणूनही ओळखले जाते.
सिल्वर पापलेट माशाचे मासेमारी अर्थव्यवस्थेत विशेष स्थान आहे.
महाराष्ट्रात सर्वात जास्त निर्यात ही पापलेट माशाची होते.
स्थानिक बाजारात पापलेट माशाला सर्वाधिक मागणी असते.
पापलेट माशाला मासळी बाजारात वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे.