Shivani Tichkule
प्रियदर्शिनी इंदलकर सध्या बरीच चर्चेत आहे.
प्रियदर्शिनी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
नुकतेच प्रियदर्शिनीने तिचे किलर फोटो पोस्ट केले आहे.
लेटेस्ट फोटोमध्ये प्रियदर्शिनीने सुंदर चमकदार ड्रेस परिधान केला आहे.
प्रियदर्शिनी या लूकच भरभरुन कौतुक केलं आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामधील कलाकारांचा तर मोठा चाहता वर्ग आहे. त्यातील एक कलाकार म्हणजे प्रियदर्शिनी इंदलकर.
प्रियदर्शिनीचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.
प्रियदर्शिनीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा पाऊस होत आहे.