Top 10 MLA: सर्वाधिक मताधिक्य मिळवलेले टॉप १० आमदार कोण?

Manasvi Choudhary

विधानसभा निवडणूक

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक नुकतील पार पडली.

Assembly Election | Saam Tv

सर्वाधिक मताधिक्य

विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना १ लाखाहून अधिक मताधिक्य मिळाले आहे.

Vote Counting | Saam Tv

आमदार कोण

सर्वाधिक मत मिळालेले आमदार कोण आहेत ते पाहूया

Ajit Pawar | Saam Tv

काशिराम पावरा

शिरपूर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या काशिराम पावरा यांना १ लाख ४५ हजार ९४४ मते मिळाली आहेत.

Top 10 MLA | Saam Tv

कवळराम काळे

मेळघाट मतदारसंघाचे कवळराम काळे यांना १ लाख ६ हजार ८५९ मते मिळाली आहेत.

Top 10 MLA | Saam Tv

कृष्णा खोपडे

नागपूर पूर्व मतदारसंघातील कृष्णा खोपडे यांना १ लाख १५ हजार २८८ मते मिळाली आहेत.

Top 10 MLA | Saam Tv

सुनील शेळके

मावळमधून सुनील शेळके यांना १ लाख ८ हजार ५६५ मते मिळाली आहेत.

Top 10 MLA | Saam Tv

धनंजय मुंडे

परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे यांना १ लाख ४० हजार २२४ मते मिळाली आहेत.

Top 10 MLA | Saam Tv

चंद्रकांत पाटील

कोथरूड मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांना १ लाख १२ हजार ०४१ मते मिळाली आहेत.

Top 10 MLA | Saam Tv

NEXT: Bigg Boss फेम अभिनेत्रीला ओळखलात का?

येथे क्लिक करा...