Ajit Pawar: अजित पवारांनी बंड का केलं? ही आहेत कारणे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजकारण

महाराष्ट्राच्या राजकरणात आज, २ जुलै रोजी मोठा भूकंप झाला.

Ajit Pawar | Saam Tv

उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ३० ते ४० आमदारांसह उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

Ajit Pawar | Saam Tv

बंडाची कारणे

अजित पवारांनी हे बंड (?) का केले यामागची काय कारणे असू शकतात हे जाणून घेऊयात.

Ajit Pawar | Saam Tv

पक्ष संघटनेतील बदल...

मागील महिन्यात शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष संघटनेत बदल केले.

Ajit Pawar | Saam Tv

कार्याध्यक्ष पद

सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. तसेच इतर नेत्यांवर पक्षातील प्रमुख जबाबदाऱ्या देण्यात आल्या.

Politics | Saam Tv

नाराज

यामुळेच मागील काही दिवसांपासून अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

Ajit Pawar | Saam Tv

पाठिंबा

अखेर अजित पवार यांनी वेगळी वाट निवडली. ३० ते ४० आमदारांसह त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला.

Ajit Pawar | Saam Tv

शपथ

अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची तर, अन्य ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

Ajit Pawar | Saam Tv

NEXT: Ajit Pawar: पाचव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ; अजित पवारांचा नवा विक्रम