ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पुन्हा एकदा वर्षभराने राज्याच्या राजकीय वातावरणात मोठा राजकीय भूकंप झाल्याचे बघायला मिळाले
मागच्या वर्षी महाविकास आघाडी सरकार पडून शिवसेना आणि भाजपचे युती सरकार स्थापन झाले होते.
पुन्हा अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदासाठी शपथ घेतली आहे.
आधी काँग्रेस, त्यानंतर भाजप आणि आता शिवसेना अशा तीन विविध पक्षांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा विक्रम अजित पवारांनी नोंदवला आहे
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्यांमध्ये सर्वाधिक वेळा म्हणजे ४ वेळा शपथ घेणारे अजित पवार आहेत.
आज राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांनी पाचव्यांदाउपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असताना अजित पवांरासोबत शरद पवारांच्या जवळचे नेते देखील सामील झाल्याचे समोर आले आहे.