ये शिवाली, तू दिसायली एकदम लवली...| Shivali Parab

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्राची हास्यजत्रा

महाराष्ट्राची हास्यजत्रा शिवाली परब हि लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Shivali Parab | Instagram @parabshivali

वेड

महाराष्ट्रातील हास्यजत्रा या शोमध्ये शिवानीने तिच्या अभिनयाने साऱ्यांनाच वेड लावले आहे.

Shivali Parab | Instagram @parabshivali

अभिनय

शिवाली ने अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे.

Shivali Parab | Instagram @parabshivali

फॅनफॉलोविंग

सोशल मीडियावर शिवालीची मोठी फॅनफॉलोविंग आहे.

Shivali Parab | Instagram @parabshivali

फोटो

शिवालीचे फोटो पाहायला तिचे चाहते थकत नाही आहेत.

Shivali Parab | Instagram @parabshivali

मनमोहक सौंदर्य

या फोटोतील शिवालीचं सौंदर्य मनमोहक आहे

Shivali Parab | Instagram @parabshivali

फोटो पोस्ट

शिवालीने तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.

Shivali Parab | Instagram @parabshivali

Next : Manushi Chhillar | कान्समध्ये पसरली निळाई..! मानुषीच्या सुंदरतेची बातच निराळी

Manushi Chhillar | Instagram @manushi_chhillar