Ruchika Jadhav
टायगर आऊटफीटमध्ये माधुरी पवार.
हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने करली हेअरस्टाईल केली आहे.
नजरेत तिच्या अनोखी जादू.
माधुरी नेहमीच फॅशनेबल राहते.
रानबाजार या वेबसीरीजने तिला वेगळी ओळख दिली.
सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे.
माधुरी एक उत्तम डान्सर आहे.
तिने अनेक संगित कार्यक्रमांमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला आहे.