ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठमोळी अभिनेत्री माधुरी पवार लोकप्रिय अभिनेत्री आहे.
माधुरी एक नृत्यांगणा देखील आहे.
माधुरी तिच्या अदाकारीने सोशल मीडियावर साऱ्यांनाच घायाळ करत असते.
मालिका- नाटकातील माधुरीची व्यक्तिरेखा चाहत्यांच्या पसंतीस येत आहेत.
सोशल मीडियावर अभिनेत्री माधुरी तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.
माधुरीचे फोटो पुन्हा तूफान व्हायरल होत आहेत.
माधुरीचा मराठमोळा साज लक्ष वेधून घेतो आहे.
अल्पावधीतच माधुरीने सिनेसृष्टीत वेगळे स्थान निर्माण केलं आहे.